गोरान पर्स्सन
Appearance
गोरान पर्स्सन (स्वीडिश: Göran Persson; २० जानेवारी १९४९ ) हा स्वीडनमधील एक राजकारणी व देशाचा ३१वा पंतप्रधान आहे. तो २२ मार्च १९९६ ते ६ ऑक्टोबर २००६ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील इंगव्हार कार्लसन |
स्वीडनचा पंतप्रधान १९९६-२००६ |
पुढील फ्रेदरिक राइनफेल्त |