Jump to content

फ्रिउली-व्हेनेझिया जुलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रिउली-व्हेनेझिया जुलिया
Friuli Venezia Giulia
इटलीचा स्वायत्त प्रांत

फ्रिउली-व्हेनेझिया जुलियाचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
फ्रिउली-व्हेनेझिया जुलियाचे इटली देशामधील स्थान
देशइटली ध्वज इटली
राजधानीत्रिएस्ते
क्षेत्रफळ७,८५६ चौ. किमी (३,०३३ चौ. मैल)
लोकसंख्या१२,२९,९९२
घनता१५६.६ /चौ. किमी (४०६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IT-36
संकेतस्थळhttp://www.regione.fvg.it/

फ्रिउली-व्हेनेझिया जुलिया हा इटली देशाच्या ईशान्य भागातील ऑस्ट्रियास्लोव्हेनिया देशांच्या सीमेवरील एक स्वायत्त प्रदेश आहे.