मोलीझे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोलीझे
Molise
इटलीचा प्रदेश
Flag of Molise.svg
ध्वज
Regione-Molise-Stemma.svg
चिन्ह

मोलीझेचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
मोलीझेचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी कांपोबास्सो
क्षेत्रफळ ४,४३८ चौ. किमी (१,७१४ चौ. मैल)
लोकसंख्या ३,१३,६६०
घनता ७०.६८ /चौ. किमी (१८३.१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IT-67
संकेतस्थळ http://www.regione.molise.it

मोलीझे (इटालियन: Molise) हा इटलीच्या दक्षिण भागातील एक प्रदेश आहे. १९७० साली आब्रुत्सोपासून वेगळा करण्यात आलेला मोलीझे इटलीमधील सर्वात नवीन प्रदेश आहे. मोलीझेला ईशान्येस आयोनियन समुद्राचा लहान किनारा लाभला आहे.

मोलीझेमधील लोकवस्ती इटलीच्या इतर भागांच्या तुलनेत तुरळक आहे. कृषी व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग आहेत.

विभाग[संपादन]

मोलीझेमध्ये दोन प्रांत आहेत:

Map of region of Molise, Italy, with provinces-it.svg

प्रांत क्षेत्रफळ (km²) लोकसंख्या घनता (/km²)
कांपोबास्सो प्रांत 2,909 231,921 79.7
इसेर्निया प्रांत 1,529 88,931 58.2

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: