Jump to content

फ्रांचेस्का स्कियाव्होनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रांचेस्का स्कियाव्होनी
देश इटली ध्वज इटली
वास्तव्य मिलान, लोंबार्दी
जन्म २३ जून, १९८० (1980-06-23) (वय: ४४)
मिलान
उंची १.६६ मी
सुरुवात इ.स. १९९६
शैली उजव्या हाताने, एकहाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत ८,९५७,७५४
एकेरी
प्रदर्शन 614–479
अजिंक्यपदे 6
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४ (३१ जानेवारी २०११)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०११)
फ्रेंच ओपन विजयी (२०१०)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२००९)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००३, २०१०)
दुहेरी
प्रदर्शन 224–205
अजिंक्यपदे 7
शेवटचा बदल: मार्च २०१२.


फ्रांचेस्का स्कियाव्होनी (इटालियन: Francesca Schiavone) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. महिला एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी (२०१० फ्रेंच ओपन) ती आजवरची एकमेव इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत १२व्या स्थानावर आहे.

कारकीर्द

[संपादन]

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या

[संपादन]

महिला एकेरी

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०१० फ्रेंच ओपन क्ले ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसुर 6–4, 7–6(7–2)
उपविजयी २०११ फ्रेंच ओपन क्ले चीन ना ली 4–6, 6–7(0–7)

महिला दुहेरी

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २००८ फ्रेंच ओपन ऑस्ट्रेलिया केसी डेलाका स्पेन आना इसाबेल मेदिना गारिगेस
स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
6–2, 5–7, 4–6

बाह्य दुवे

[संपादन]