फ्रांक-वाल्टर श्टाईनमायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


फ्रांक-वाल्टर श्टाईनमायर

जर्मनीचा १२वा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१८ मार्च २०१७
चान्सेलर आंगेला मेर्कल
ओलाफ शोल्झ
मागील योआखिम गाऊक

जर्मनीचा परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
१७ डिसेंबर २०१३ – २७ जानेवारी २०१७
चान्सेलर आंगेला मेर्कल
कार्यकाळ
२२ नोव्हेंबर २००५ – २७ ऑक्टोबर २००९
चान्सेलर आंगेला मेर्कल

जर्मनीचा उपचान्सेलर
कार्यकाळ
२१ नोव्हेंबर २००७ – २७ ऑक्टोबर २००९
चान्सेलर आंगेला मेर्कल

जन्म ६ जानेवारी, १९५६ (1956-01-06) (वय: ६८)
डेटमोल्ड, पश्चिम जर्मनी
गुरुकुल गीसेन विद्यापीठ

फ्रांक-वाल्टर श्टाईनमायर (जर्मन: Frank-Walter Steinmeier ; जन्मः १ जानेवारी १९५६) हा जर्मनी देशामधील एक राजकारणी व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ह्यापूर्वी तो २०१३ ते २०१७ व २००५ ते २००९ दरम्यान जर्मनीचा परराष्ट्रमंत्री होता.

जर्मन सामाजिक लोकशाही पक्षाचा सदस्य असलेला श्टाईनमायर माजी चान्सेलर गेऱ्हार्ड श्र्योडर ह्याचा सल्लागार होता.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: