Jump to content

फौझी चौची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फौझी चौची (अरबी:فوزي شاوشي‎‎; ५ डिसेंबर, १९८४:बोर्ज मेनाइयेल, अल्जिरिया - ) हा अल्जीरियाचा ध्वज अल्जीरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.

२०१० साली चौची अल्जिरियाचा सर्वाधिक पैसे मिळवणारा खेळाडू होता. त्याने त्या वर्षी १.३ कोटी अल्जिरियन दिनार मिळवले होते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Randall, Colin (31 January 2013). "Algerians in a football league of their own – The National". Thenational.ae. 3 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 August 2019 रोजी पाहिले.