Jump to content

फॉरेस्ट व्हिटेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फॉरेस्ट व्हिटेकर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावForest Whitaker संपादन
जन्म-नावForest Steven Whitaker संपादन
दिलेले नावForest, Steven संपादन
आडनावWhitaker संपादन
जन्म तारीख१५ जुलै 1961 संपादन
जन्मस्थानलॉंगव्‍यूव्ह संपादन
वैवाहिक जोडीदारKeisha Nash संपादन
अपत्यTrue Whitaker, Sonnet Noel Whitaker, Otom Whitaker, Osian Whitaker संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
पदUNESCO Goodwill Ambassador संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1982 संपादन
Affiliation stringWhitaker Peace & Development Initiative संपादन
राजकीय पक्षाचा सभासदडेमोक्रॅटिक पक्ष संपादन
Lifestyleशाकाहारी संपादन
खेळकराटे संपादन
Participant inWorld Economic Forum Annual Meeting 2017 संपादन
FilmographyForest Whitaker filmography संपादन
गट-प्रकारविनोदपट, drama fiction संपादन
नामांकने प्राप्तऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार संपादन
Related categoryCategory:Films directed by Forest Whitaker संपादन

फॉरेस्ट स्टीव्हन व्हिटेकर (जन्म १५ जुलै १९६१) एक अमेरिकन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. एक अकादमी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक ब्रिटीश अकादमी चित्रपट पुरस्कार, आणि दोन स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार यासह विविध पुरस्कारांचा तो प्राप्तकर्ता आहे. २००६ च्या द लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड या चित्रपटातील युगांडाचे तिसरा राष्ट्राध्यक्ष ईदी अमीनच्या भुमीकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.[१][२][३][४]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "WPDI Whitaker Peace & Development Initiative". WPDI.
  2. ↑ "In general, he rules." Archived 2016-03-04 at the वेबॅक मशीन. The Boston Globe. October 1, 2006. 2022 starred alongside Jude Law in the Netflix Movie Repo Men.
  3. ↑ "Forest Whitaker: The King Of The Oscars?". CBS News. January 31, 2007. February 7, 2007 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  4. ↑ Sternbergh, Adam. "Out of the Woods: How Forest Whitaker escaped his career slump." New York. January 9, 2006.