फेदेरिको मार्शेट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फेदेरिको मार्चेटी या पानावरून पुनर्निर्देशित)

फेदेरिको मार्शेट्टी (७ फेब्रुवारी, १९८३ - ) हा इटलीचा ध्वज इटलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. याने २०१० विश्वचषकात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते.