फिनकॉम एरलाइन्स
Appearance
फिनकॉम एरलाइन्स (Finncomm Airlines) ही फिनलंडमधील एक विमान वाहतूक कंपनी होती. फिनलंडच्या इल्मायोकी येथे मुख्यालय असलेली ही कंपनी १९९३ साली स्थापन केली गेली व २०११ साली बंद झाली. हेलसिंकी विमानतळावर प्रमुख वाहतूकतळ असलेल्या फिनकॉम एरलाइन्सला फिनएअर व फ्लायबी ह्या कंपन्यांनी एकत्रितपणे विकत घेतले.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत