ए.टी.आर. ४२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ए.टी.आर. ४२

एर वेल्सचे ए.टी.आर. ४२

प्रकार छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रॉपेलर विमान
उत्पादक ए.टी.आर.
पहिले उड्डाण ऑगस्ट १६, इ.स. १९८४
समावेश इ.स. १९८५
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उत्पादन काळ इ.स. १९८४-सध्या
उत्पादित संख्या ३७७+
उपप्रकार ए.टी.आर. ७२

ए.टी.आर. ४२ हे ए.टी.आर. या विमान तयार करणाऱ्या कंपनीचे छोट्या पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.