Jump to content

फरिया बाग पॅलेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे स्थान अहमदनगरच्या निजामशहाचा मुलगा बुरहान शाह,जो सातव्या वर्षी १५०८ मध्ये सिंहासनावर बसला होता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आला. हे महाल प्राचीन काळातील कलासंस्कृतीची झलक दाखविते. हे उद्यान अष्टकोनी स्वरूपात केले जाते. येथे एक मोठे घुमटाकार असलेला हॉल आहे. निजामशाहीचे राजे या राजवाड्यात बुद्धिबळ खेळत होते.