प्रातःस्मरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू धर्मामध्ये पहाटेचा एक धार्मिक विधी म्हणजे प्रातःस्मरण होय. पहाटे उठल्या उठल्या हिंदू धर्मामध्ये देवतांचे स्मरण केले जाते, त्याला प्रातःस्मरण असे म्हणतात.

अनेक लोक व्यक्तिशः प्रतिदिनी प्रातःस्मरण करतात. तर काही मंदिरांमध्ये प्रातःस्मरण केले जाते.

[गणपती]], राम, कृष्ण, सूर्य, देवी, विष्णू, शंकर इ. देवतांचे प्रातःस्मरणाचे अनेक श्लोक मराठी आणि संस्कृत भाषेत आहेत.


श्री गणेशाचे प्रातःस्मरण[संपादन]

प्रातः स्मरामि गणनाथमनाथ बंधुम् |

सिंदूरपूर परिशोभित गंडयुग्मम् |

उद्दंडविघ्न परिखंडन चंडदंडम् |

आखंडलादि सुरनायक वंदवंद्यम् ||१||

प्रातर्नमामि चतुरानन वंद्यमानम् |

इच्छानुकूलमखिलंच वरंददानम् |

तं तुं दिलं द्विरसनाप्रिय यज्ञसूत्रम् |

पुत्रं विलास चतुरं शिवयो: शिवाय ||२||

प्रतर्भजाम्य भयदंखलु भक्त शोक |

दावानलंगण विभुंवर कुंजरास्यम् |

अज्ञानकानन विनाशन हव्यवाहम् |

उत्साहवर्धन महं सुतमीश्वरस्य ||३||

श्लोकत्रयमिदं पुण्यं सदा साम्राज्यदायकम् |

प्रातरुत्थाय सततं यः पठेत् प्रयतः पुमान् ||