Jump to content

प्रताप सरनाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रताप बाबूराव सरनाईक या पानावरून पुनर्निर्देशित)
श्री. प्रताप सरनाईक
विद्यमान
पदग्रहण
२००४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
ओवळा-माजिवडा साठी
विद्यमान
पदग्रहण
२००४

राजकीय पक्ष शिवसेना

प्रताप बाबुराव सरनाईक मराठी राजकारणी आहेत. हे ओवळा-माजिवडा मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.