Jump to content

पोर्शिया सिम्पसन-मिलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोर्शिया सिम्पसन-मिलर
Portia Simpson-Miller

जमैका ध्वज जमैकाच्या पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
जानेवारी २०१२
राणी एलिझाबेथ दुसरी
कार्यकाळ
३० मार्च २००६  ११ सप्टेंबर २००७

विरोधी पक्षनेत्या
कार्यकाळ
११ सप्टेंबर २००७  जानेवारी २०१२

जन्म १२ डिसेंबर, १९४५ (1945-12-12) (वय: ८०)
वूड हॉल, जमैका

पोर्शिया लुक्रेशिया सिम्पसन-मिलर (इंग्लिश: Portia Simpson-Miller; १२ डिसेंबर, इ.स. १९४५:वूड हॉल, जमैका - ) ह्या जमैका देशाच्या राजकारणी आहेत. या दोनवेळा पंतप्रधान पदावर होत्या. डिसेंबर २०११ मधील सार्वत्रिक निवडणुकीत सिम्पसन-मिलर ह्यांच्या पीपल्स नॅशनल पार्टीला बहुमत मिळाले.

सिम्पसन-मिलर २००६-२००७ आणि २०११-१६ दरम्यान पंतप्रधान होत्या.

बाह्य दुवे

[संपादन]