Jump to content

पोर्शिया सिम्पसन-मिलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पोर्टिया सिम्पसन-मिलर या पानावरून पुनर्निर्देशित)
पोर्शिया सिम्पसन-मिलर
Portia Simpson-Miller

जमैका ध्वज जमैकाच्या पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
जानेवारी २०१२
राणी एलिझाबेथ दुसरी
कार्यकाळ
३० मार्च २००६ – ११ सप्टेंबर २००७

विरोधी पक्षनेत्या
कार्यकाळ
११ सप्टेंबर २००७ – जानेवारी २०१२

जन्म १२ डिसेंबर, १९४५ (1945-12-12) (वय: ७९)
वूड हॉल, जमैका

पोर्शिया लुक्रेशिया सिम्पसन-मिलर (इंग्लिश: Portia Simpson-Miller; १२ डिसेंबर, इ.स. १९४५:वूड हॉल, जमैका - ) ह्या जमैका देशाच्या राजकारणी आहेत. या दोनवेळा पंतप्रधान पदावर होत्या. डिसेंबर २०११ मधील सार्वत्रिक निवडणुकीत सिम्पसन-मिलर ह्यांच्या पीपल्स नॅशनल पार्टीला बहुमत मिळाले.

सिम्पसन-मिलर २००६-२००७ आणि २०११-१६ दरम्यान पंतप्रधान होत्या.

बाह्य दुवे

[संपादन]