ह्यू शियरर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ह्यू शियरर (इंग्लिश: Hugh Shearer; १८ मे १९२३ - ५ जुलै २००४) हा जमैका देशाचा तिसरा पंतप्रधान होता.