Jump to content

पोप ग्रेगोरी अकरावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप ग्रेगोरी अकरावा (इ.स. १३२९:मॉंमोंट, फ्रांस - मार्च २७, इ.स. १३७८:रोम, इटली) हा डिसेंबर ३०, इ.स. १३७० पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता. हा आव्हियों पोपशाहीमधील सातवा व शेवटचा पोप होता.

मागील:
पोप अर्बन पाचवा
पोप
३० डिसेंबर, इ.स. १३७०२७ मार्च, इ.स. १३७८
पुढील:
पोप अर्बन सहावा (रोम), पोप क्लेमेंट सातवा (आव्हियों)