पोप बॉनिफेस नववा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप बॉनिफेस नववा (इ.स. १३५०:नेपल्स, इटली - ऑक्टोबर १, इ.स. १४०४:रोम, इटली) हा १४व्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव पिएरो टोमासेली होते.

मागील:
पोप अर्बन सहावा
पोप
२ नोव्हेंबर, इ.स. १३८९१ ऑक्टोबर, इ.स. १४०४
पुढील:
पोप इनोसंट सातवा (रोम), पोप क्लेमेंट सातवा, पोप बेनेडिक्ट तेरावा (आव्हियों)