पूर्व प्राथमिक शिक्षण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्राथमिक शिक्षणा अगोदरच्या शिक्षणास पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतात. हे प्रामुख्याने २ ते ५ वर्षा खालिल बालकांना दिल्या जाते. भारतात हे शिक्षण देण्यासाठी अंगणवाडीबालवाडी या सारख्या संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.