प्राथमिक शिक्षण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राथमिक शिक्षण हे मूलभूत शिक्षण म्हणून सुद्धा ओळखले जाते.

पहिले ते पाचवी पर्यंतचे शिक्षण प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. त्या नंतर माध्यमिक शिक्षणचा प्रारंभ होतो.

प्राथमिक शिक्षण हे सरकारी तसेच खाजगी शाळांमध्ये सुद्धा पुरवले जाते.