Jump to content

पुष्करम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुष्करम मेळा या पानावरून पुनर्निर्देशित)
পুষ্করম (bn); Pushkaram (id); Пушкарам (ru); पुष्करम मेळा (mr); పుష్కరం (te); ਪੁਸ਼ਕਰਮ (pa); Pushkaram (en); pushkaram (hi); புனித நீராடும் விழா (ta) festival di India (id); Indian river worship festival (en); Indian river worship festival (en) Pushkarana (en); पुष्करणा (hi); పుష్కరాలు (te)
पुष्करम मेळा 
Indian river worship festival
Pushkaram festival at Bhadrachalam on the banks of river Godavari in 2015
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारतीर्थयात्रा
स्थान भारत
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

पुष्करम्‌ मेळा हा बारा वेगवेगळ्या नद्यांच्या काठी भरणारा स्नान महात्म्य असलेला लोकप्रिय मेळा आहे. हा काहीप्रमाणात कुंभमेळ्यासारखा आहे. चंद्रराशीत गुरू ज्या नदीच्या राशीगृही असेल तेथे हा मेळा होतो.[][]

राशी नदी टिप्पणी
मेष रास गंगा नदी
वृषभ रास नर्मदा नदी
मिथुन रास सरस्वती नदी
कर्क रास यमुना नदी
सिंह रास गोदावरी नदी
कन्या रास कृष्णा नदी तमिळ नाडूमध्ये हा मेळा तिरुकालुकुंद्रम येथील वेदगिरीश्वर मंदिराच्या तलावात होतो.
तूळ रास कावेरी नदी
वृश्चिक रास भीमा नदी तमिळ नाडूमध्ये हा मेळा तामिरभरणी नदीच्या काठावर होतो.
धनु रास तापी नदी आसाममध्ये हा मेळा ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर होतो.
मकर रास तुंगभद्रा नदी
कुंभ रास सिंधु नदी
मीन रास प्राणहिता नदी[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Ranee Kumar (2003-07-26). "Holy Dip". द हिंदू. 2016-07-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ Shrikala Warrier (2014). Kamandalu: The Seven Sacred Rivers of Hinduism. Mayur. pp. 25–26. ISBN 9780953567973.
  3. ^ "Pranahita Pushkaram from today". The Times of India. 2015-12-06.