पुल्कोवो विमानतळ
Appearance
(पुल्कोव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
पुल्कोवो विमानतळ Аэропорт Пулково (रशियन) | |||
---|---|---|---|
आहसंवि: LED – आप्रविको: ULLI
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | सेंट पीटर्सबर्ग, लेनिनग्राद ओब्लास्त | ||
स्थळ | सेंट पीटर्सबर्ग | ||
हब | रोसिया, उरल एअरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ७९ फू / २४ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 59°48′1″N 30°15′45″E / 59.80028°N 30.26250°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
10R/28L | 12,401 | 3,780 | डांबरी |
10L/28R | 11,145 | 3,397 | डांबरी |
सांख्यिकी (२०१४) | |||
प्रवासी | 14,264,732 | ||
विमाने | 147,415 | ||
स्रोत: [१] |
पुल्कोवो विमानतळ (रशियन: Аэропорт Пулково) (आहसंवि: LED, आप्रविको: ULLI) हा रशिया देशाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ सेंट पीटर्सबर्ग शहराच्या २३ किमी दक्षिणेस स्थित आहे. मॉस्कोच्या दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ व शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्यांखालोखाल पुल्कोवो हा रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
पुल्कोवो विमानतळ २४ जून १९३२ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आला.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Airport Indicators". 3 June 2015 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत