पुरंदरदास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुरंदरदासा
पुरंदरदास
आयुष्य
जन्म इ.स. १४८४
जन्म स्थान क्षेमपुर
(वर्तमान: शिमोगा जिल्हा, कर्नाटक)
मृत्यू इ.स. १५६४
मृत्यू स्थान हंपी, कर्नाटक
पारिवारिक माहिती
आई लीलावती
वडील वरदप्पा नायक
संगीत साधना
गुरू अन्नमाचार्य (गायन),
व्यासतीर्थ (आध्यात्मिक)
गायन प्रकार कर्नाटक संगीत
संगीत कारकीर्द
कार्य कर्नाटक संगीतातील कृती
कार्यक्षेत्र भक्तिमार्गी चळवळ, संगीत
गौरव
गौरव कर्नाटक संगीताचे पितामह

पुरंदरदास (कन्नड: ಪುರಂದರ ದಾಸ ), जन्मनाम श्रीनिवास नायक, (इ.स. १४८४ - इ.स. १५६४) हे कन्नड संत व कर्नाटक संगीतातील संगीतकार, रचनाकार होते. त्यांनी रचलेल्या कर्नाटक संगीतातल्या कृतींपैकी बऱ्याचशा कृती कन्नड भाषेत असून, काही संस्कृत भाषेत आहेत.

पुरंदरदासा या कानडी कवी सन्मानार्थ काढलेले भारतीय टपाल तिकीट

बाह्य दुवे[संपादन]

  • "पुरंदरदासांच्या कृतींच्या मूळ गीतरचना (रोमन लिप्यंतरित) व इंग्लिश अनुवाद" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)