Jump to content

पीटर अँडरसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पीटर विन्स्टन अँडरसन (१९ मे, १९४२:बर्कशायर, इंग्लंड - हयात) हा हाँग काँगचा ध्वज हाँग काँगकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने हाँग काँगच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.