पालोळे
Appearance
पालोलेम
| देश | भारत |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | काणकोण |
| भौगोलिक गुणक | १५°०′३२″N ७४°१′२२″E |
| Has characteristic | पर्यटन स्थळ |

पालोळे तथा पालोलेम हे भारताच्या गोवा राज्यातील दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील एक गाव आहे. इथला समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.