Jump to content

काणकोण तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काणकोण हे गोव्याच्या दक्षिण गोवा जिल्ह्यातील एक तालुका आहे. खोतीगाव अभयारण्य या तालुक्यात आहे. गोव्यातील प्रसिद्ध मंदिरापैकी एक मंदिर श्रीस्थळ काणकोण येथे आहे त्याचे नाव श्री देव मल्लिकार्जुन.