पारलिंगी व्यक्तींसाठी राष्ट्रीय परिषद
भारताच्या समलैंगिक, उभयलैंगिक व परलैंगिक समुदायासाठी अनधिकृत ध्वज | |
Commission अवलोकन | |
---|---|
निर्माण | २१ ऑगस्ट २०२० |
अधिकारक्षेत्र | भारत सरकार |
मुख्यालय | नवी दिल्ली |
| |
Commission कार्यकारी अधिकारी |
|
मूळ Commission | सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय |
खाते |
पारलिंगी व्यक्तींसाठी राष्ट्रीय परिषद (NCTP) हे भारत सरकारचे एक वैधानिक मंडळ, पारलिंगी, मध्यलिंगी व्यक्ती आणि विविध लिंग ओळख / अभिव्यक्ती आणि लैंगिक वैशिष्ट्ये ओळख लोकांसंबंधित साधारणपणे सर्व धोरणांबाबतीत सरकारला सल्ला देण्याचे काम करते. या परिषदेची स्थापना२०२० मध्ये पारलिंगी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम, २०१९ च्या तरतुदीखाली करण्यात आली. [२] [३]
ऑक्टोबर २०२० पर्यंत या परिषदेचे नेतृत्व सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत करीत होते. ही परिषद उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम and ईशान्य क्षेत्रातील पारलिंगी समुदायाचे चार प्रतिनिधी आणि मध्यलिंगी समुदायाच्या एका प्रतिनिधी ने बनली आहे. याव्यतिरिक्त, विविध सरकारी मंत्रालयांचे सह-सचिव-स्तराचे अनेक पदाधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे पाच तज्ञ सदस्य या परिषदेत काम करतात..[४]
सदस्यांची नावे
[संपादन]- प्रादेशिक प्रतिनिधी
- लक्ष्मी नारायण त्रिपाठी
- गोपी शंकर मदुराई
- झैनब पी रिफाई
- श्यामचंद कोकचितबॉम्ब
- मीरा परीदा
- तज्ञ सदस्य
1 रेश्मा प्रसाद 2. आर्यन पाशा 3. विहान पितांबर 4. सी गणेशदश
संदर्भ
[संपादन]
- ^ https://timesofindia.indiatimes.com/india/govt-sets-up-national-council-for-transgender-persons/articleshow/77768847.cms
- ^ Jyoti, Dhrubo (22 August 2020). "National Council for Transgender Persons formed". Hindustan Times (इंग्रजी भाषेत).
- ^ Jain, Karishma, ed. (24 August 2020). "Centre forms National Council for Transgender Persons". DNA India (इंग्रजी भाषेत).
- ^ Pandit, Ambika (26 August 2020). "Govt sets-up 'National council for transgender Persons'". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत).