पानिपतची दुसरी लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि सम्राट हेमु यांच्या सैन्यात नोव्हेंबर ५, इ.स. १५५६ रोजी झाली. यात अकबराचा विजय झाला.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ एस. चांद. हिस्टरी ऑफ मिडीव्हल इंडिया (इंग्लिश मजकूर). आय.एस.बी.एन. 8121903645.