पानिपतची पहिली लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात पानिपत गावाजवळ १५२६ साली अफगाण योद्धा बाबर व लोधीवंशीय इब्राहिम यांच्यामधे झालेली लढाई होती. याने मुघल साम्राज्याचा भारतात पाया रोवला गेला. या लढाईत इब्राहिम लोधी मारला गेला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

सुहास देविदासराव वागमारे .

 (पानिपत् चे पहिले युद्ध)_ (१२ एप्रिल १५२६)
                
   बाबर ने प्रचंड तयारी करुन भारतॎवर आक्रमन क‌‌ॆलॆ. बाबरने पंजाब प्रांतअवर आक्रमन करून पंजाब चा सुभेदार दाँउलतखन लोदिचा पराभव केला व त्याला कैदेत टाकले. सुरुवातीला विजय् प्राप्त झाल्यने बाबर चा उत्साह प्रचण्ड वाढ़ला. 

बाबर ने दिल्ली जिंकुन घेन्याचा निर्णय घेतला. बाबर आपल्या सैन्यासह दिल्ली जवळ आला व त्याने पणिपत च्या रनमैदानावर सैन्य ॎॎॎॎचा तळ दिला ‌‍‌ दिल्ली येथे इब्रॉहीम लोदीची सत्ता होती.बाबर दिल्ली वर आक्रमण करनार हे पाहुन त्याने युद्धाची तयारी केली.व आपले सैन्य घेऊन त्यानेही पानिपतच्या मैदानावर लष्करी तळ दिला.श्रीवास्तवच्या मते बाबर जवळ २५,००० तर इब्राहिम लोदी जवळ ४०,००० सैन्य होते.२१ एप्रील १५२६ ला प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली.बाबरने स्वतः सैन्य रचना केली.प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली.तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी उभे राहून बाबर सैन्याला मार्गदर्शन करीत होता.बाबरने राखीव फौज ठेवली होती.

  इब्रॉहीम लोदी स्वतः आघाडीवर राहून आपल्या सैन्याचे नेतृत्व करीत होता.झालेल्या युद्धात बाबर ने इब्रॉहीम लोदी चा पुर्ण पराभव करून त्याला १५,००० सैन्यासह युद्धात ठार मारले.या युद्धात इब्रॉहीम ला मदत करणारा ग्वाल्हेरचा राजा विक्रम जीतही ठार मारला गेला.

,,

 Suhas devidasrao Waghmare....