Jump to content

पांतागोनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पांतागोनिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश चिलीआर्जेन्टिना देशांमध्ये आन्देसेच्या दक्षिणेस स्थित आहे.

चित्र दालन[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

गुणक: 41°48′37″S 68°54′23″W / 41.81015°S 68.90627°W / -41.81015; -68.90627