Jump to content

पांढऱ्या गळ्याची भू कस्तुरिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पांढऱ्या गळ्याची भू कास्तुरिका

पांढऱ्या गळ्याची भू कस्तुरिका, लंगली, हरदुली किंवा पानपतारा गुळफा (इंग्लिश:whitethroted ground thrush) हा एक पक्षी आहे.

ओळखण

[संपादन]

पांढऱ्या गळ्याची भू कास्तुरिका हा पक्षी आकाराने मैनेपेक्षा लहान, गळा व कानाभोवतालचा रंग पांढुरका असतो त्यावर गर्द तपकिरी रंगाच्या दोन पट्ट्या, खांद्यावर पांढरा पट्टा पंखाची किनार पांढुरखी असते. डोक्याचा काळा पांढरा रंग छान उठून दिसतो.

वितरण

[संपादन]

निवासी, स्थानिक स्तलांतर करणारे, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, महाराष्ट्र तामिळनाडू, कर्नाटककेरळ येथे विलीन असतात .

निवासस्थाने

[संपादन]

वने, दर्या , व नाल्याकाठची झाडे ,जंगले, कॉफीच्या लागवडीचा प्रदेश आणि बांबूमिश्रीत वने येथे आढळून येतात.

संदर्भ

[संपादन]
  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली