पांघरुण (चित्रपट)
Appearance
(पांघरूण (मराठी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
पांघरूण | |
---|---|
दिग्दर्शन | महेश मांजरेकर |
निर्मिती |
महेश पटेल उमेश कुबल परेश मालाणी उमेश नाथांची वीरेंद्र मावाणी |
प्रमुख कलाकार |
गौरी इगावले अमोल बाबडेकर रोहित फाळके प्रविण तरडे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ४ फेब्रुवारी २०२२ |
पांघरुण हा २०२२ मधील महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. यांनी झी फिल्म स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला यांनी संगीत दिले असून यामध्ये गौरी इंगावले, अमोल बाबडेकर, रोहित फाळके आणि प्रविण तरडे या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. फेब्रुवारी ४, २०२२ मध्ये हा चित्रपट भारतात प्रदर्शित होईल.
विशेष
[संपादन]कथानक
[संपादन]कलाकार
[संपादन]- गौरी इंगवले
- अमोल बावडेकर
- रोहित फाळके
- प्रविण तरडे
- प्रभाकर मोरे
- विद्याधर जोशी
- सुलेखा तळवलकर
संगीत
[संपादन]पांघरूण चित्रपटातील गाणे | |||
---|---|---|---|
क्र. | शीर्षक | गायक | अवधी |
१. | "-" | - | 3:31 |
२. | "-" | - | 4:48 |
३. | "-" | - | 2.34 |
४. | "-" | - | 2.30 |
एकूण अवधी: |
13:39 |
गायक : पवनदीप राजन , केतकी माटेगावकर
निर्मिती
[संपादन]महेश मांजरेकर फिल्म झी स्टुडिओ
प्रदर्शन
[संपादन]४ फेब्रुवारी २०२२ला चित्रपट महाराष्ट्र प्रदर्शित होणार आहे.