Jump to content

पश्चिम नेब्रास्का प्रादेशिक विमानतळ

Coordinates: 41°52′26″N 103°35′44″W / 41.87389°N 103.59556°W / 41.87389; -103.59556
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पश्चिम नेब्रास्का प्रादेशिक विमानतळ
विल्यम बी. हेलिग फील्ड
(स्कॉट्सब्लफ आर्मी एरफील्ड)
चित्र:Western Nebraska Regional Airport Logo.jpg
२००६मधील छायाचित्र
आहसंवि: BFFआप्रविको: KBFFएफएए स्थळसंकेत: BFF
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक स्कॉट्स ब्लफ काउंटी विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा स्कॉट्सब्लफ (नेब्रास्का)
स्थळ स्कॉट्स ब्लफ काउंटी (नेब्रास्का)
समुद्रसपाटीपासून उंची ३,९६७ फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक) 41°52′26″N 103°35′44″W / 41.87389°N 103.59556°W / 41.87389; -103.59556
संकेतस्थळ flyscottsbluff.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
12/30 8,279 Asphalt
5/23 8,002 डांबरी
सांख्यिकी
प्रवासी (२०२०) १५,४३०
विमानोड्डाणे
(३१ मे, २०२२ पर्यंतचे १२ महिने)
२७,८९७
स्रोत: Bureau of Transportation Statistics,[] एफएए[]

पश्चिम नेब्रास्का प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: BFFआप्रविको: KBFFएफ.ए.ए. स्थळसूचक: BFF) तथा विलियम बी. हेलिग फील्ड[] अमेरिकेतील नेब्रास्का राज्याच्या स्कॉट्सब्लफ शहराजवळील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पूर्वेस तीन मैल स्कॉट्सब्लफ काउंटी मध्ये येथे आहे.

विमान सेवा आणि गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हर[]

संदर्भ

[संपादन]

 

  1. ^ "Scottsbluff, NE: Western Neb. Regional/William B. Heilig Field (BFF)". Bureau of Transportation Statistics. November 26, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ BFF विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective November 4, 2021.
  3. ^ "William B. Heilig". Nebraska Department of Aeronautics.
  4. ^ "Direct flights from Scottsbluff (BFF) - FlightConnections". www.flightconnections.com (इंग्रजी भाषेत). 2022-10-27 रोजी पाहिले.