पर्यावरण अभियांत्रिकी
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
पर्यावरण अभियांत्रिकी म्हणजे विज्ञान व अभियांत्रिकी तत्त्वांचा वापर करून पर्यावरण सुधारणे (हवा, पाणी व जमीनीचे स्रोत), मानवास व इतर प्राणिमात्रांस राहण्यायोग्य असे पाणी,हवा व जमीन उपलब्ध करून देणे आहे.
यात, पाणी व हवेचे प्रदुषण नियंत्रित करणे, पुनर्प्रक्रिया, कचऱ्याची विल्हेवाट व लोक-आरोग्याच्या बाबी व पर्यावरण अभियांत्रिकीच्या कायद्यांचे ज्ञान याचा समावेश आहे.तसेच, भविष्यातील बांधकाम प्रकल्पांमुळे, पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यासही यात समाविष्ट आहे.