परिमिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दिलेल्या आकाराच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज ही त्या आकाराची परिमिती असते.

सूत्रे[संपादन]

आकार सूत्र चल (?)
वर्तुळ = त्रिज्या.
त्रिकोण , आणि = त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी.
चौरस = चौरसाची बाजू
आयत = लांबी आणि = रूंदी