लंबवर्तुळ
Jump to navigation
Jump to search
भूमितीमध्ये लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला प्रतलाने छेदले असता तयार होणारे एक बद्ध, प्रतलीय वृत्त होय. या वृत्ताच्या दोन नाभिबिंदूंपासून वृत्तावरील सर्व बिंदूंच्या अंतराची बेरीज ही समान असते.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- स्कूलफॉरऑल.ऑर्ग संकेतस्थळावरील लंबवर्तुळाबद्दल माहिती (मराठी मजकूर)