पंचप्रयाग
Jump to navigation
Jump to search
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते. |
प्रयाग म्हणजे दोन नद्यांचा संगम.
उत्तराखंड राज्यामध्ये असलेल्या पुढील पाच संगमांना पंचप्रयाग म्हणतात.
- देवप्रयाग - अलकनंदा आणि भागीरथी या नद्यांचा संगम
- रुद्रप्रयाग - अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्यांचा संगम
- नंदप्रयाग - अलकनंदा आणि नंदावती या नद्यांचा संगम
- कर्णप्रयाग - अलकनंदा आणि कर्णावती या नद्यांचा संगम
- विष्णुप्रयाग - अलकनंदा आणि विष्णु या नद्यांचा संगम
उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद येथे गंगा यमुना आणि गुप्त रूपात असलेली सरस्वती यांचा त्रिवेणी संगम होतो, म्हणून अलाहाबादलाच प्रयाग म्हणून ओळखले जाते. पंचप्रयागात या प्रगागचा समावेश होत नाही.
बाह्य दुवे[संपादन]
- www.hisalu.com/258