रुद्रप्रयाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रुद्रप्रयाग भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे.

हे शहर रुद्रप्रयाग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.