Jump to content

नोव्हा इग्वासू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नोव्हा इग्वासू
Nova Iguaçu
ब्राझीलमधील शहर


ध्वज
चिन्ह
नोव्हा इग्वासूचे रियो दि जानेरोमधील स्थान
नोव्हा इग्वासू is located in ब्राझील
नोव्हा इग्वासू
नोव्हा इग्वासू
नोव्हा इग्वासूचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 22°45′32″S 43°27′03″W / 22.75889°S 43.45083°W / -22.75889; -43.45083

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य रियो दि जानेरो
स्थापना वर्ष १५ जानेवारी १८३३
क्षेत्रफळ ५२३.९ चौ. किमी (२०२.३ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ८,०४,८१५
  - घनता १,५३६ /चौ. किमी (३,९८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
novaiguacu.rj.gov.br


नोव्हा इग्वासू (पोर्तुगीज: Nova Iguaçu) हे ब्राझील देशाच्या रियो दि जानेरो राज्यामधील एक शहर आहे. रियो दि जानेरो महानगराचा भाग असलेल्या नोव्हा इग्वासूची लोकसंख्या सुमारे ८ लाख इतकी आहे.

बाह्य दुवे

[संपादन]