नोरा जोन्स
नोराह जोन्स | |
---|---|
![]() नोरा जोन्स | |
आयुष्य | |
जन्म | ३० मार्च १९७९ |
जन्म स्थान | ब्रूकलिन, न्यू यॉर्क, ![]() |
संगीत साधना | |
गायन प्रकार | गायक, गीतकार, वादक |
गौरव | |
पुरस्कार | १३ ग्रॅमी पुरस्कार |
गीताली नोराह जोन्स शंकर ही भारतीय वंशाची अमेरिकन गायिका व संगीतकार आहे. त्यासोबत तिने पियानोवादन, कीबोर्डवादन व गिटारवादन ह्या कलांमध्ये देखील नैपुण्य मिळवले आहे. नोराह जोन्स भारतीय सितारवादक पंडित रविशंकर ह्यांची मुलगी व सितारवादक अनौष्का शंकर हिची सावत्र बहीण आहे.