नोइविर स्टेडियम (कोबे)
Appearance

कोबे मिसाकी पार्क स्टेडियम (जपानी: 神戸市御崎公園球技場) हे जपान देशाच्या कोबे शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ३०,१३२ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी जपानमधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-06-08 at the वेबॅक मशीन.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत