नेव्ही सील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेव्ही सीलचा लोगो
सील कमांडोंचे प्रशिक्षण
सील कमांडो खोस्त भागात कारवाई करताना

नेव्ही सील हे अमेरिकन नौदलाच्या दहशतवादाशी सामना करण्यासाठी अत्यंत खडतर प्रशिक्षण दिलेल्या, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे चालवण्यात तरबेज असलेल्या कमांडो दलाचे नाव आहे.[१] या दलाची स्थापना १९६२ साली झाली. सील (SEAL) SEa, Air, Land प्रतित करतात. या कमांडोंना समुद्रात, हवेतील व जमीनीवर लढण्याकरिता प्रशिक्षित केले जाते. कमांडोंतील ७०% कमांडो हे प्रशि़शण पूर्ण करु शकतात.

स्थापना[संपादन]

या दलाची स्थापना करण्याची गरज दुसऱ्या महायुद्धानंतर भासली. १९४२ साली या दलाचे स्थापना करण्यात आली. सुरुवातीचे नाव नेवल कॉम्बॅट डिमॉलिशन (N.C.D.U.) 1 युनिट असे होते.

कारवाईतील सहभाग[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवा[संपादन]