Jump to content

नेरला उपसा सिंचन योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेरला उपसा सिंचन योजना

अधिकृत नाव नेरला उपसा सिंचन योजना
धरणाचा उद्देश सिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
वैनगंगा
स्थान नेरला
ओलिताखालील क्षेत्रफळ २१,००० हेक्टर

नेरला उपसा सिंचन योजना ही गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत येणारी एक उपसा सिंचन योजना आहे. या योजनेद्वारे भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी या तालुक्यातील सुमारे २१,००० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा लाभ होणार आहे.

ही योजना वैनगंगेच्या किनाऱ्यावर नेरला या गावाजवळ उभारण्यात आली असून ही विदर्भातील सर्वात मोठी उपसा जल सिंचन योजना आहे.या योजनेद्वारे सध्या ९९० हेक्टर जमिनीला सिंचनासाठी पाणी देण्यात आलेले आहे.[]

नेरला उपसा सिंचन योजनेचे २०१५-१६ ला ई-जलपूजन झाले.[]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ दि. ११/०९/२०१६,तरुण भारत ई-पेपर - नागपूर पान क्र.९ नेरला उपसा सिंचन योजना पूर्ण Check |दुवा= value (सहाय्य). १२-०९-२०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ author/lokmat-news-network (2021-07-07). "नेरला उपसा सिंचन योजनेचे भिजत घोंगडे". Lokmat. 2023-01-09 रोजी पाहिले.