नेपाळ क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१५
Appearance
| नेपाळ क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१५ | |||||
| तारीख | ३० जून २०१५ – ३ जुलै २०१५ | ||||
| संघनायक | पीटर बोरेन | पारस खडका | |||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | नेदरलँड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | स्टीफन मायबर्ग (१३८) | पारस खडका (१३७) | |||
| सर्वाधिक बळी | अहसान मलिक (११) | बसंत रेग्मी (५) | |||
| मालिकावीर | अहसान मलिक (नेदरलँड) आणि पारस खडका (नेपाळ) | ||||
नेपाळी क्रिकेट संघाने ३० जून ते ३ जुलै २०१५ या कालावधीत चार ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला.[१] नेदरलँड्सने मालिका ३-१ ने जिंकली. हा दौरा जुलैमध्ये आयर्लंडमध्ये झालेल्या २०१५ आयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता स्पर्धेसाठी सराव होता.
टी२०आ मालिका
[संपादन]पहिला टी२०आ
[संपादन] ३० जून २०१५ धावफलक |
वि |
||
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- प्रदीप आयरी, करण केसी आणि अविनाश कर्ण (सर्व नेपाळ) यांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरा टी२०आ
[संपादन]तिसरा टी२०आ
[संपादन]चौथी टी२०आ
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "Nepal in Netherlands T20I Series, 2015". ESPN Cricinfo. 3 June 2015 रोजी पाहिले.
- ↑ "Swart, Cooper power Netherlands' biggest win". ESPNcricinfo. 1 July 2015. 1 July 2015 रोजी पाहिले.
- ↑ "Van der Merwe switches to Netherlands". ESPN Cricinfo. 30 June 2015 रोजी पाहिले.

