नुसरत बद्र
Appearance
Indian lyricist | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | Nusrat Badr | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | Unknown भोपाळ | ||
मृत्यू तारीख | जानेवारी २४, इ.स. २०२० मुंबई | ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
वडील |
| ||
| |||
नुसरत बद्र (मृत्यू २४ जानेवारी २०२०[१]) हे एक गीतकार होते, ज्यांनी १०० पेक्षा जासत चित्रपटांमधील ८०० हून अधिक गाणी लिहीली होती. देवदास चित्रपटातील " डोला रे डोला " या गाण्यासाठी त्यांना २००२ मध्ये सर्वोत्कृष्ट गीतकाराच्या फिल्मफेर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.[२] ते कवी बशीर बद्र यांचे पुत्र होते.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Ailing lyricist and poet Nusrat Badr dead". 2023-07-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-12-31 रोजी पाहिले.
- ^ "Nusrat Badr a prominent lyricist, creator of Devdas' classic songs". 2 January 2018 रोजी पाहिले.
- ^ Sharma, Ashutosh (2020-02-15). "Bashir Badr: A poet who once lost everything to communal fire, except faith in humanity". National Herald (इंग्रजी भाषेत). 2021-05-11 रोजी पाहिले.