निशिकांत मिरजकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डाॅ. निशिकांत मिरजकर (जन्म : ७ डिसेंबर १९४२) हे दिल्ली विद्यापीठात ३० वर्षे मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी मराठीत बारा, हिंदीत सात व इंग्रजीत तीन संशोधनपर ग्रंथांचे लेखन केले आहे.

पुस्तके[संपादन]

  • कवितेची रसतीर्थे
  • काव्यबंध आणि मर्मवेध
  • कुसुमाग्रज
  • भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा खंड १ आणि खंड २ (सहलेखिका - मंदा खांडगे, नीलिमा गुंडी, विद्या देवधर)
  • Women's Literature in Indian Languages (Vol : I and II, सहलेखिका - मंदा खांडगे, नीलिमा गुंडी, विद्या देवधर, शुभांगी रायकर)
  • साहित्यगंगा : प्रवाह आणि घाट
  • साहित्य : रंग आणि अंतरंग

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]