निरोध (कंपनी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निरोध किंवा डिलक्स निरोध
स्थानिक नाव निरोध
प्रकार कंडोम
उद्योग क्षेत्र
  • कंडोम निर्मिती आणि विक्री
संस्थापक हिंदुस्थान लॅटेक्स लिमिटेड
मुख्यालय

नवी दिल्ली

नवी दिल्ली
उत्पादने कंडोम
मालक भारत सरकार
पालक कंपनी हिंदुस्थान लॅटेक्स लिमिटेड

निरोध उर्फ डिलक्स निरोध हा भारतातील पहिला कंडोम ब्रँड आहे. १९६८ मध्ये सादर करण्यात आलेल्या या कंडोमला देशातील कुटुंब नियोजन आणि जन्म नियंत्रण मोहिमेच्या यशाचे श्रेय दिले जाते.

भारतात १९६४ मध्ये लोकसंख्या वाढीचा दर २.४०% होता. तो २००५ पर्यंत निरोधच्या मदतीने १.८० झाला. २०१५ पर्यंत भारताचा लोकसंख्या वाढीचा दर १.२६% होता.[१][२]

या कंडोमची निर्मिती तिरुवनंतपुरम, केरळ येथील हिंदुस्थान लॅटेक्स लिमिटेड (एचएलएल) लाइफकेअर या कंपनीकडून होते. ही कंपनी भारत सरकारची आरोग्य सेवा उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ December 20, M. G. Radhakrishnan; December 31, 2007 ISSUE DATE:; August 15, 2007UPDATED:; Ist, 2008 01:05. "Under control". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-02-02 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ "World Population Prospects - Population Division - United Nations". web.archive.org. 2017-07-23. Archived from the original on 2017-07-23. 2022-02-02 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)