निपाणी नगरपालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.निपाणी नगरपालिका कंपनी सरकारने १८५० मध्ये गावं सुधारणा कायदा पास केला व त्यानुसार १८५४ मध्ये निपाणी, निपाणी नगरपालिककेची स्थापना करण्यात आली सुरवाततिला 13 पंचामार्फत नगरपालिकेचा कारभार चालवला जाई व त्याला बेळगाव जिल्ह्याचे डपयुटी म्यासीस्ट्रेस मार्गदशर्न करत. पुढे १८७३ मध्ये निपाणीतील टाऊन नगरपालिकेचा दर्जा मिळाला. मुबई सरकारने 13 मे १८८५ रोजी काढलेल्या जाहीरनाम्यानुसार १८८५ मध्ये पहिली निवडणूक झाली. पहिली निवडणूक झाली.तर १९२५ मध्ये टाऊन नगरपालिकेचे म्युनसीपल ब्युउरो मध्ये रुपांतर केले गेले १९२५-३० च्या दरम्यान लोख्संख्या १७१११ होती तर १९८१ मध्ये ४१७८३ झाली. व निपाणी म्युयन्सिपल कौन्सिल पुर्नरचना करण्यात आली.

             निपाणी नगरपालिकेचे सुतीकाग्रह, मोफत वाचनालय, बालसंगोपन संस्था यांच्याबरोबरच पानिपुर्वठ्याचा प्रश्न मार्गे लागण्यासाठी शिरगुप्पी, ढोरगल्ली, गवलीगल्ली, खोत गल्ली, अंमलझरी या ठिकाणी सुरवातीला विहरी खोदल्या आणि शिरगुप्पीतून येणारे पाणी कमी पडू लागणे म्हणून जवाहर तलावाची निर्मिती केली व पानिपुर्वटयाचा प्रश्न सोडविला. सध्य स्थितीमध्ये निपाणी नगरपालिकेने अनेक योजना कार्यान्वित केल्या असून त्यापैकी २४ तास पाणीपुरवठा योजना नवीन फलभाजाची निर्मिती श्री दत्त खुले नाट्यगृह तलाव पूर्वजीवन योजना छत्रपती शिवाजी महराज सांस्कृतिक भवन, व्होलिबॅाल स्टेडीयम अश्या पद्धतीच्या योजना राबविलेल्या आहेत.