निधी बुले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निधी बुले

निधी अशोक बुले (१४ ऑगस्ट, १९८६:इंदूर, मध्य प्रदेश, भारत - ) या भारतचा ध्वज भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.[१]भारतीय घरगुती लीगमध्ये ती एर इंडियाचे प्रतिनिधित्व करते.[२]

सध्या ती मध्य प्रदेश महिलांची कर्णधार आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Nidhi Buley". Cricinfo. 2019-10-15 रोजी पाहिले.
  2. ^ "cricHQ - Making cricket even better". cricHQ (इंग्रजी भाषेत). 2019-10-15 रोजी पाहिले.