आजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आजी म्हणजे वडिलांची आई.तसेच आपण आईच्या आईला पण आजी म्हणतो.आजी हि घरातील अशी व्यक्ती असते जी नातवंडांवर खूप प्रेम करते. तिला नातवंड खूप जवळची असतात. घरातल्या प्रत्येक व्यक्तिशी, वस्तूशी, रीतीशी ती जोडलेलली असते. सगळ्याचा विचार करणारी आजी असते. आधल्या सारख आता आजीच ते नांत दिसून येत नाही, कारण वृद्ध झाल्यावर त्यांना वृद्ध आश्रमात ठेवलं जात. मुलांची काळजी घेण्यासाठी, घरातले काम करण्या करता त्यना आजीची आठवण येत असते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.